|| श्री कृष्ण महाराज धनी अवधुत ||
 || Chaturpata Atharvan Ved ||
|| कृष्ण अवधुत देवस्थान, राजुरवाडी ||

बुकमार्क बटनं

 ☰ Menu
Translate(भाषांतर) :  English(इंग्लीश) Hindi(हिंदी) Marathi(मराठी)  
 ✕  Close    


 ✕  Close    

|| चतुर्पती कृष्ण अवधुत देवस्थान ||
राजुरवाडी

                 सत् यवगाचे आध्यात्मीक ग्यान              
|| चतुर्पती कृष्ण अवधुत देवस्थान ||
            राजुरवाडी , तालुका : आर्वि , जिल्हा : वर्धा,
            राज्य : महाराष्ट ( विदर्भ विभाग ), भारत
Rajurwadi Devthan Image

पुर्ण अवतार श्री कृष्णाजी चे ‘चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ‘ चे प्राचीन असे ‘चतुर्पती कृष्ण अवधुत देवस्थान‘ १८ व्या शतक पुर्वि बांधलेले राउळ आहे. राजुरवाडी देवस्थान हे चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ, पलट दांड चे मुख्य देवस्थान आहे. हे देवस्थान चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ च्या भजनी योगी, संत, भक्ती ईत्यादी यांना प्रेरणा, स्फुर्ति व सत् शक्ती देणारे पलट दांड चे मुख्य शक्तीस्थल आहे. राजुरवाडी ईथे पुर्ण अवतार श्री कृष्णाजीची मुख्य बाहोली असुन या बाहुलीवर तो कृष्ण गुप्तरूपाने येणा-या सत्य यवगाचे कार्य प्रंपंच सांभाळण्यासाठी उभा आहे. तो चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ चे योगी, संत, सत् भक्त व भजनी यांना निरंतर प्रेरणा, स्फुर्ति शक्ती देत येथे गुप्तरूपाने उभा आहे. अशी धारणा आहे.

१८ व्या शतकापुर्वि पासुन हे राजुरवाडी देवस्थान/राउळ पुर्ण अवतार कृष्ण मुखातुन निघालेल्या पौरणिक चतुर्पती अथर्वन् वेद चे चतुर्पती आध्यात्मिक ग्यान चे ओवी व भजन गायन, हे १८ व्या शतकातील गादीपती पुनाजीव्दारे मिर्तलोकी स्थापीत चतर्पती कृष्ण अवधुत पंथ व्दारे, महाराष्टतिल विदर्भ विभागाच्या खेडयापाडयासह शहरात १८ व्या शतकापासुन प्रेरीत करत आहे. आणी या पंथाच्या कार्याला प्रेरणा, स्फुर्ति व शक्ती ईत्यादी पुर्ण अवतार श्री कृष्णाजी सत् भक्तांच्या घरी जावुन देत आहे. अशी धारणा आहे.

राजुरवाडी या देवस्थान चे बांधकाम १८ शतकातील गादीपती श्री पुनाजी यांच्या कार्यकाळात, त्याकाळचे पलट दांड चे प्रवर्तक असलेले विदर्भातील राजुरवाडी परिसराचे मांडलीक राजे श्री बाळाजी राजे यांनी गादिपती पुनाजी यांची परवानगी घेवुन, त्यांच्या देखरेखेखाली केलेले आहे.

सावंगा-विठोबा या देवस्थान चे जिर्णोव्दार १८ शतकातील गादीपती श्री पुनाजी यांच्या कार्यकाळात त्याकाळचे विदर्भातील राजुरवाडी परिसराचे मांडलीक राजे श्री बाळाजी राजे यांनी गादिपती पुनाजी यांची परवानगी घेवुन, त्यांच्या देखरेखेखाली केलेले आहे. आणी देवस्थानास ठाल, शस्त्रात्रे, रथ, पालखी, व शिपाईची फौज सह सुर्य, चंद्र, सुर्यपान, अब्दागिरी,.. ईत्यादी संपुर्ण राजचिन्हे या देवस्थानास अर्पण केलेली आहे.

 || व्हीडीओ : कृष्ण अवधुती ओवी व भजने आणी राउळांचे व्हिडीयो ||

कृष्ण अवधुती ओवी व भजने
कृष्ण अवधुती भजन मंडळे व राउळे यांचे व्हिडीयो

 || आम्हा शोधा ! ||

आम्हा शोधा !
दिशानिर्देश : इथुन.. इथपर्यत..

advertise 

have a nice time !
Current page is % completed.
..