|| श्री कृष्ण महाराज धनी अवधुत ||
 || Chaturpata Atharvan Ved ||
|| कृष्ण अवधुत देवस्थान, जांबरोड, यवतमाळ ||

बुकमार्क बटनं

 ☰ Menu
Translate(भाषांतर) :  English(इंग्लीश) Hindi(हिंदी) Marathi(मराठी)  
 ✕  Close    


 ✕  Close    

|| चतुर्पती कृष्ण अवधुत देवस्थान ||
जांबरोड, यवतमाळ

                 सत् यवगाचे आध्यात्मीक ग्यान              
|| चतुर्पती कृष्ण अवधुत देवस्थान ||
            जांबरोड, यवतमाळ , तालुका : यवतमाळ, जिल्हा : यवतमाळ,
            राज्य : महाराष्ट ( विदर्भ विभाग ), भारत
Yavatmal Devthan Image

यवतमाळ विभागातील चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ चे जांबरोड, यवतमाळ हे मुख्य देवस्थान आहे. चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ च्या भजनी योगी, संत, भक्त ईत्यादी यांना प्रेरणा, स्फुर्ति व सत् शक्ती देणारे या विभागातील मुख्यस्थल आहे.

सावंगा-विठोबा येथुन ज्योत आणुन या देवस्थान मध्ये कृष्णाजी च्या बाहोली ची स्थापना केलेली आहे. या बाहुलीवर तो कृष्ण गुप्तरूपाने येणा-या सत् यवगाची स्थापना अगोदरचे प्रपंच..ईत्यादी कार्य सांभाळ करण्यासाठी, चतुर्पती कृष्ण अवधुत भक्तांना स्फुर्ति, प्रेरणा व शक्ती देत, चतुर्पता कृष्ण अवधुत पंथ च्या कार्यास साहयं करत उभा आहे. श्री कृष्णाजीने येथुन कृष्णामुखच्या चतुर्पता अथर्वन् वेद च्या चतुर्पती निरंजन ग्यानाच्या कृष्णकाळाच्या ओव्याचे शब्दार्थ सह निरसन दिलेले आहे. तो चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ चे योगी, संत, सत् भक्त व भजनी यांना निरंतर प्रेरणा, स्फुर्ति शक्ती देत येथे गुप्तरूपाने उभा आहे. नित साहयं होत आहे. अशी या जांबरोड, यवतमाळ शाखा ची धारणा आहे.

२१ व्या शतका पासुन हे देवस्थान/राउळ पुर्ण अवतार कृष्ण मुखातुन निघालेल्या पौरणिक चतुर्पती अथर्वन् वेद चे चतुर्पती आध्यात्मिक ग्यान चे ओवी व भजन गायन, हे चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ व्दारे महाराष्टतिल विदर्भ विभागाच्या खेडयापाडयासह शहरात प्रेरीत करत आहे. या चतुर्पती कृष्ण अवधुत पंथाच्या कार्याला प्रेरणा, स्फुर्ति व शक्ती ईत्यादी पुर्ण अवतार श्री कृष्णाजी सत् भक्तांच्या घरी जावुन देत आहे. आपल्या सत् भक्तांच्या घरी जावुन, सत् भक्तांकडुन सत् कार्य करवुन घेत आहेत. नित साहयं होत आहे. अशी धारणा आहे.

२१ व्या शतकाच्या २००० ते २००१७ या वर्षात चतुर्पता अथर्वन् वेद चे चतुर्पता आध्यात्मिक ज्ञान असलेल्या ओव्या व भजने हे निरसनकार ने चतुर्पता कृष्ण अवधुत पंथ च्या नामिक व अनामिक भजन योगी, भक्त भजनी यांच्याकडुन गोळा करून त्याचा संग्रह केलेला आहेत. आणी या संग्रहातील कृष्ण काळच्या जुन्या ओव्या चे शब्दार्थ सह स्पष्टिकरन निरसन ईत्यादी लेखन कार्य १७ वर्षात (२००० ते २०१७) निरसनकार ने केलेले आहे.

 || व्हीडीओ : कृष्ण अवधुती ओवी व भजने आणी राउळांचे व्हिडीयो ||

कृष्ण अवधुती ओवी व भजने
कृष्ण अवधुती भजन मंडळे व राउळे यांचे व्हिडीयो

 || आम्हा शोधा ! ||

आम्हा शोधा !
दिशानिर्देश : इथुन.. इथपर्यत..

advertise 

have a nice time !
Current page is % completed.
..