|| श्री कृष्ण महाराज धनी अवधुत ||
 || Chaturpata Atharvan Ved ||
|| कृष्ण अवधुत देवस्थान, सावंगा-विठोबा ||

बुकमार्क बटनं

 ☰ Menu
Translate(भाषांतर) :  English(इंग्लीश) Hindi(हिंदी) Marathi(मराठी)  
 ✕  Close    


 ✕  Close    

|| चतुर्पती कृष्ण अवधुत देवस्थान ||
सावंगा-विठोबा

                 सत् यवगाचे आध्यात्मीक ग्यान              
|| चतुर्पती कृष्ण अवधुत देवस्थान ||
            सावंगा-विठोबा , तालुका : चांदुररेल्वे , जिल्हा : अमरावती,
            राज्य : महाराष्ट ( विदर्भ विभाग ), भारत
Sawanga-Vithoba Devthan Image

पुर्ण अवतार श्री कृष्णाजी चे ‘चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ‘ चे प्राचीन असे ‘चतुर्पती कृष्ण अवधुत देवस्थान‘ १७ व्या शतक पुर्वि बांधलेले राउळ (कृष्णाचे घर) आहे.

सावंगा-विठोबा हे चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ चे मुख्य देवस्थान असुन, हे चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ च्या भजनी योगी, संत, भक्ती ईत्यादी यांना प्रेरणा, स्फुर्ति व सत् शक्ती देणारे मुख्य शक्तीस्थल आहे. सावंगा(विठोबा) ईथे पुर्ण अवतार श्री कृष्णाजीची मुख्य बाहोली असुन या बाहुलीवर तो कृष्ण गुप्तरूपाने येणा-या सत्य यवगाचे कार्य प्रंपंच सांभाळण्यासाठी उभा आहे. तो चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ चे योगी, संत, सत् भक्त व भजनी यांना निरंतर प्रेरणा, स्फुर्ति शक्ती देत येथे गुप्तरूपाने उभा आहे. आपल्या सत् भक्तांच्या घरी जावुन, त्या त्या सत् भक्तांकडुन सत् कार्य करवुन घेत आहेत. नित साहयं होत आहे. अशी धारणा आहे.

१७ व्या शतकापुर्वि पासुन सावंगा-विठोबा देवस्थान/राउळ हे पुर्ण अवतार कृष्ण मुखातुन निघालेल्या पौरणिक चतुर्पती अथर्वन् वेद चे चतुर्पती आध्यात्मिक ग्यान च्या ओवी व भजन गायन, हे १८ व्या शतकातील गादीपती पुनाजी सह हेंगडुजी, देवमनजी, संत भक्तगण व्दारे मिर्तलोकी स्थापीत चतर्पती कृष्ण अवधुत पंथ व्दारे, महाराष्टतिल विदर्भ विभागाच्या खेडयापाडयासह शहरात १७ व्या शतकापासुन प्रेरीत करत आहे. आणी पुर्ण अवतार श्री कृष्णाजी या पंथाच्या कार्याला प्रेरणा, स्फुर्ति व शक्ती ईत्यादी चा पुरवा करत, आपल्या सत् भक्तांच्या घरी जावुन, त्या त्या सत् भक्तांकडुन सत् कार्य करवुन घेत आहेत. नित साहयं होत आहे. अशी धारणा आहे.

सावंगा-विठोबा या देवस्थान चे जिर्णोव्दार १८ शतकातील गादीपती श्री पुनाजी यांच्या कार्यकाळात त्याकाळचे विदर्भातील राजुरवाडी परिसराचे मांडलीक राजे श्री बाळाजी राजे यांनी गादिपती पुनाजी यांची परवानगी घेवुन, त्यांच्या देखरेखेखाली केलेले आहे. आणी देवस्थानास ठाल, शस्त्रात्रे, रथ, पालखी, व शिपाईची फौज सह सुर्य, चंद्र, सुर्यपान, अब्दागिरी,.. ईत्यादी संपुर्ण राजचिन्हे या देवस्थानास अर्पण केलेली आहे. आता २१ शतकमध्ये ई.स. २०१८ - २०१९ मध्ये या देवस्थानचे व्दितिय जिर्णोव्दार सावंगा-विठोबा पंचकमेटी व्दारे, श्री बाळाजी राजे पाटील यांचे नातु श्री दिनकरराव पाटील यांच्या देखरेखखाली जनवर्गणी व्दारे झाला आहे.


|| सावंगा-विठोबा गादिपती ||
अ. क्रं. गादिपती चे नाव गादिपती चा कार्यकाळ
00 अनामिक १७ व्या शतकापुर्वि पासुन
01 श्री पुना जी 1825 - 1850
02 श्री राव जी 1850 - 1885
03 श्री परशराम जी 1885 - 1920
04 श्री राम जी 1920 - 1930
05 श्री आनंदराव जी 1930 - 1935
06 श्री नामदेवराव जी 1935 - 1961
07 श्री यशवंतराव जी 1961 - 1995
08 देवस्थान पंचकमेटी व्दारे 1995 - onwards

आता २१ व्या शतकाच्या २००० ते २००१७ या वर्षात चतुर्पता अथर्वन् वेद चे चतुर्पता आध्यात्मिक ज्ञान असलेल्या ओव्या व भजने हे निरसनकार ने चतुर्पता कृष्ण अवधुत पंथ च्या नामिक व अनामिक भजन योगी, भक्त भजनी यांच्याकडुन गोळा करून त्याचा संग्रह केलेला आहेत. आणी या संग्रहातील कृष्ण काळच्या जुन्या ओव्या चे शब्दार्थ सह स्पष्टिकरन निरसन ईत्यादी लेखन कार्य १७ वर्षात (२००० ते २०१७) निरसनकार ने केलेले आहे.|| सावंगा देवस्थान चे सार्वजनिक वार्षिक उत्सव ||
अ. क्र. उत्सवाचे नाव उत्सवाची तिथी उत्सवाचे स्वरूप
०१ गुढीपाडवा महोत्सव चैत्र प्रतिपदा झेंडयाला नविन खोळ घालने/चढवने
०२ रामनवमी (यात्रा महोत्सव गुढीपाडवा ते रामनवमी ) चैत्र नवमी रमणा , चंदनउटी , गळप चढवणे
०३ गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमा चंदनउटी , गळप चढवणे
०४ श्रावणमास भजन मांड सुरूवात श्रावणमास प्रतिपदा अमावस्या दिवस-रात्र अखंड जागृती भजनाचा कार्यक्रम
०५ श्रावण भजन मांड वाढवा / समाप्ती श्रावणमास समाप्ती दिवस महाप्रसाद
०६ गोकुळ अष्टमी श्रावण अष्टमी जन्माष्टमी सोहळा : जन्माष्टमी जागृती भजन
०७ दसरा महोत्सव भाद्रपद मास दशमी झेंडयाला नविन खोळ घालने/चढवने ( सुरूवात दुपारी ०४ ते ०६ पर्यत अंदाजे)
०८ कार्तिकमास भजन मांड सुरूवात अश्विन पौर्णिमा दिवस-रात्र अखंड जागृती भजनाचा कार्यक्रम
०९ कार्तिक भजन मांड वाढवा / समाप्ती कार्तिकमास समाप्ती दिवस महाप्रसाद
१० पौषमास भजन मांड सुरूवात अमावस्या दिवस-रात्र अखंड जागृती भजनाचा कार्यक्रम
११ पौष भजन मांड वाढवा / समाप्ती पौषमास समाप्ती दिवस महाप्रसाद
१२ शिवरात्रिमास ते चैत्रमास मांड माघ अमावस्या दिवस-रात्र अखंड जागृती भजनाचा कार्यक्रम
१३ चैत्र भजन मांड वाढवा / समाप्ती चैत्रमास समाप्ती दिवस महाप्रसाद
१४ दरमाह अमावस्या उत्सव दरमहा प्रतिपदा (उरली अमावस्या) रमणा , चंदनउटी , गळप चढवणे
टिप : चंदनउटी, गलप चढवणे हा कार्यक्रम जेव्हा अमावश्या संपते आणी प्रतिपदा लागते त्या प्रतिपदा तिथीला सुर्याच्या साक्षीने केल्या जातो.

 || व्हीडीओ : कृष्ण अवधुती ओवी व भजने आणी राउळांचे व्हिडीयो ||

कृष्ण अवधुती ओवी व भजने
कृष्ण अवधुती भजन मंडळे व राउळे यांचे व्हिडीयो

 || आम्हा शोधा ! ||

आम्हा शोधा !
दिशानिर्देश : इथुन.. इथपर्यत..

advertise 

have a nice time !
Current page is % completed.
..