|| आध्यात्मिक ग्रंथ व पुस्तके- ग्रथांलय विभाग ||
या विभागात आपण आध्यात्मिक ग्रंथ ऑनलाइन वाचु शकता किंवा मोफत डाउनलोड करू शकता. जसे ०४ वेद, वेद ब्राम्हण ग्रंथे, उपवेद; ०६ दर्शन शास्त्रं व उप शास्त्रं; १०८ पेक्षा जास्त उपनिषदे, १८ पुराणे, १८ स्मृतियाँ व सूत्रे, रामायण, महाभारत, भगवत गीता, आचार्य व संत आणि भक्तं यांचे आध्यात्मिक लिखाण साहित्य आणि इतर पुरातन प्राचीन आध्यात्मिक ग्रंथ ईत्यादी सर्व हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत भाषा मध्ये येथे उपलब्ध आहे.